Shanaya Kapoor : पाहा संजय कपूरच्या लेकीचे स्टनिंग फोटो...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार  असल्याच्या बातम्या येत आहेत

Shanaya Kapoor

यावर्षी शनाया एका मोठ्या चित्रपटात दिसू शकते

Shanaya Kapoor

बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टार किडच्या एन्ट्री होणार असल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर शनाया कपूर सर्च केलं जात आहे

Shanaya Kapoor

शनायाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरेच बोल्ड फोटो शेअर करत असते

Shanaya Kapoor

ज्यातून असं दिसून येतं की, शनाया स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत नवीन प्रयोग करत असते

Shanaya Kapoor

मात्र यावेळी शनाया तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे

Shanaya Kapoor

नुकतेच शनायाने शेअर केलेले फोटोज सध्या चर्चेचा विषय बनत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanaya Kapoor