Shanaya Kapoor: शनायाची आउटसाइड बर्थडे पार्टी अन् फूल मस्ती

सकाळ डिजिटल टीम

शनायाचा ३ नोव्हेंबरला नुकताच वाढदिवस झाला.

Shanaya kapoor birthday

तरूण शनायाने तिचे २३ वर्षे पूर्ण केले आहेत.

birthday party | esakal

तिच्या आउटसाइड बर्थडे पार्टीमध्ये अनन्या पांडेसह बरेच सेलिब्रिटी आले होते.

सगळ्यांनी मिळून तिच्या वाढदिवसाचे क्षण आनंदी केलेत.

तिच्या फोटोजवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव यावेळी झाला होता.

शनायाचा सोशल मीडियावर कमी वेळात मोठा चाहता वर्ग निर्माण झालाय.

शनायाने तिच्या बर्थडे पार्टीसह काही खेळ खेळतही या दिवसाचा आनंद लुटला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.