Shanaya Kapoor : संजय कपूरच्या लेकीचा सिझलिंग अवतार

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची लेक शनाया कपूर

Shanaya Kapoor

शनाया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते

Shanaya Kapoor

सोशल मीडियावर फोटो शेअर करत शनाया चाहत्यांच्या संपर्कात राहते

Shanaya Kapoor

नुकतंच शनायानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

Shanaya Kapoor

शनायाचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत

Shanaya Kapoor

शनायानं डेनिम जॅकेट आणि जिन्स परिधान केली आहे

Shanaya Kapoor

शनायानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanaya Kapoor