'किती गं गोंडस तू', शनायाचा नो मेकअप लूक पाहिलात का? Shanaya Kapoor

सकाळ डिजिटल टीम

संजय कपूर आणि महिप कपूर यांची मुलगी शनाया कपूर बाॅलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणार आहे. यावर्षी शनायाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Shanaya Kapoor | Sakal

चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच शनाया कपूर चर्चेत आलीये. गेल्या काही दिवसांपासून शनाया सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत आहे.

Shanaya Kapoor | Sakal

आपली फॅन फाॅलोइंग वाढवण्यासाठी कोणतीच कसर शनाया सोडताना दिसत नाहीये. नुकतेच शनायाने तिचे नो मेकअप लूक शेअर केले आहे.

Shanaya Kapoor | Sakal

विशेष म्हणजे शनाया हिच्या फोटोंना चाहते देखील प्रेम देतात. शनाच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना कायमच दिसतात.

Shanaya Kapoor | Sakal

नो मेकअप लूक मध्ये शनाया खूपच सुंदर दिसत आहे.

Shanaya Kapoor | Sakal

सुहाना खान, शनाया कपूर आणि अगस्त्य नंदा हे तिन्ही स्टार किड्स बाॅलिवूडमध्ये सोबतच पदार्पण करणार आहेत.

Shanaya Kapoor | Sakal

शनाया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

Shanaya Kapoor | Sakal

शनायाचे नो मेकअप लूक प्रचंड व्हायरल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanaya Kapoor | Sakal