Sharad Pawar Resign: पवारांनी निर्णय घेतला, पण पुढे काय ?

Vaibhav Mane

शरद पवारांच शांत राहणं असो किंवा राजकीय वक्तव्य करणं असो चर्चा तर होणारच.

Sharad Pawar | sakal

शदर पवार स्वतःची भूमिका स्पष्ट करतात तेव्हा विरोधक मात्र गोधळात पडतात, हा इतिहास आहे.

Sharad Pawar | sakla

शदर पवारांच्या राजकीय वक्तव्याचा अंदाज लावणे अनेकांना कठीण जाते.

Sharad Pawar | sakal

शरद पवार जेव्हा सरळ बोलतात तेव्हा काहीतरी गडबड आहे असं म्हणतात.

Sharad Pawar | sakal

ते अनेकवेळा म्हणाले जनता हीच माझी खरी शक्ती आहे.

Sharad Pawar | sakal

'कात्रजचा घाट दाखवणे' हा वाक्यप्रचार त्यांच्या वक्तव्यावरूनच तयार झाला.

Sharad Pawar | sakal

पवारांनी निवडणुकांच मैदान जिकंले कि मग विरोधकांना समजत, पवारांनी कोणता डाव टाकला.

Sharad Pawar | sakal

शदर पवार अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार म्हंटल्यावर विरोधक आणि समर्थक दोन्ही गोधळात पडले पण नेमक काय होणार... 2 ते 3 दिवसात समजेलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar | sakal