Shardul Thakur : केकेआरच्या लॉर्ड शार्दुलचा जलवा, RCB ला धोधो धुतलं!

रोहित कणसे

आयपीएलमधील आजच्या KKR vs RCB सामन्यात शार्दुल ठाकूरने कठीण काळात आपल्या संघासाठी दमदार खेळी केली.

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcb

KKR vs RCB या सामन्यात शार्दुल अवघ्या 29 चेंडूत 68 धावा करून बाद झाला.

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcb

शार्दुल ठाकूरचे हे हंगामातील आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcb

संघाचे 5 विकेट पडल्यानंतर शार्दुलने जबाबदारी स्वीकारली आणि एक टोक पकडून ठेवत चौकार-षटकारांचा वर्षाव सुरू केला.

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcb

लॉर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शार्दुलची तडाखेबाज इनिंग पाहून केवळ मैदानावरील चाहते सैराट झाल्याचं पाहायला मिळालं.

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcb

तर KKR चा मालक अभिनेता शाहरुख खान हा देखील खूश झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने देखील टाळ्या वाजवून शार्दुलच्या खेळीला दाद दिली.

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcb

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcbया खेळीनंतर सोशल मीडियावर देखील लॉर्ड शार्दुल ठाकूरच्या नावाचाच जलवा दिसून आला. सगळीकडे त्याच्याच नावाची चर्चा सुरू होती.

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcb

शार्दुलची ही झंझावाती खेळी पाहून चाहते त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shardul thakur hit fastest half century in ipl 2023 kkr vs rcb