Share Market Tips: नवीन वर्षात 'हे' 5 शेअर्स करतील तुम्हाला मालामाल

सकाळ डिजिटल टीम

ब्रोकरेज हाऊसेसने काही दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Share Market | Sakal

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी जेके सिमेंटच्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Share Market | Sakal

ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने PB Fintech च्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Share Market | Sakal

ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने Venus Pipes च्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Share Market | Sakal

ब्रोकरेज फर्म शेअरखानने Bharti Airtel च्या शेअरवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 

Share Market | Sakal

ब्रोकरेज फर्म शेअरखानने Dixon Technologies च्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Share Market | Sakal

नोंद :  गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market | Sakal