Sharvari Wagh: 'ही तर उर्फी जावेद पार्ट 2..'

प्रणाली मोरे

सध्या शर्वरी वाघ तिच्या फॅशन स्टाइलमुळे जोरदार चर्चेत आहे.

Esakal

एले ग्रॅज्युएट फॅशन शो मध्ये शर्वरी वाघला पाहताच नेटकरी तिला उर्फी जावेद पार्ट २ म्हणत ट्रोल करु लागले आहेत.

Esakal

भगव्या रंगाच्या मोनोकनीवर रोपचा स्कर्ट आणि ब्लेझर घालून शर्वरी वाघ आली होती.

Esakal

शर्वरी वाघनं उर्फीसारखाच अतरंगी ड्रेस घातल्यानं तिला ट्रोल केलं जात आहे.

Esakal

शर्वरीनं आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिची जितकी प्रशंसा केली जातेय तितकंच तिला ट्रोल केलं जात आहे.

Esakal

सध्या उर्फी जावेदच्या कपड्यांवरनं तिच्यात आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात तुंबळ युद्ध सुरु आहे.

Esakal

आता शर्वरी वाघनं उर्फी जावेदसारखे कपडे घातल्यावर तिला चित्रा वाघ काय बोलतील असा सवालही काही जण करताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal