शशांक केतकरच्या बायकोला झालाय गंभीर आजार?

Devendra Jadhav

शशांक केतकर

शशांक केतकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता

shashank ketkar | Instagram

प्रियंका धवळे

शशांक केतकरने प्रियंका धवळे सोबत दुसरं लग्न केलं हे आपल्याला माहीतच आहे

shashank ketkar | Instagram

शशांकची बायको

शशांक केतकरच्या बायकोला म्हणजेच प्रियंकाला गंभीर आजार झाल्याचं उघडकीस आलंय

shashank ketkar | Instagram

चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्याच्या खास भागात शशांक आणि प्रियांका सहभागी झाले होते

shashank ketkar | Instagram

प्रियांकाचा आवाज

यावेळी प्रियांका बोलताना तिच्या आवाजात काही तरी वेगळेपणा प्रेक्षकांना जाणवला.

shashank ketkar | Instagram

प्रियंकाचा आजार

तुझ्या आवाजाला काय झालं? असा प्रश्न प्रियंकाला चाहत्यांनी विचारला

shashank ketkar | Instagram

प्रियंकाची पोस्ट

घशासंबंधित एक आजार झालाय. (स्वरतंतूला इजा झालीय). त्यावर उपचार सुरू आहेत, अशी पोस्ट प्रियंकाने केलीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shashank ketkar | Instagram