'She' मधील मरोठमोळी 'ती.....' : Aditi Sudhir Pohankar

सकाळ डिजिटल टीम

विचार करायला लावणारी वेबसिरीज ‘She’ तुम्ही पाहिलीच असेल. 

Aditi Sudhir Pohankar

नेटफ्लिक्सवर ही वेबसिरीज उपलब्ध आहे

Aditi Sudhir Pohankar

मराठी अभिनेत्री अदिति सुधीर पोहनकर ने रितेश देशमुखसोबत ‘लय भारी’मध्ये एक महत्त्वाची कामगिरी केली.

Aditi Sudhir Pohankar

अदितीचा ‘लव्ह सेक्स और धोका’ हा पहिला चित्रपट होता 

Aditi Sudhir Pohankar

त्यानंतर तिने ‘आश्रम’ या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये काम केले. 

Aditi Sudhir Pohankar

ती कॅडबरी, गोदरेज, लेन्सकार्ट आणि सॅमसंग सारख्या ब्रँडसाठी काम करते

Aditi Sudhir Pohankar

अदिती हॉट भूमिकेसाठी ओळखली जाते

Aditi Sudhir Pohankar

अदितीचे अनेक चाहते आहेत. 

अदितीने हिंदी, तेलुगू आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. 

Aditi Sudhir Pohankar

तिने मॉडेल म्हणूनही काम केले आहे 

Aditi Sudhir Pohankar

2010 मध्ये "लव्ह सेक्स" आणि "धोखा" या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

Aditi Sudhir Pohankar

तिने मुंबईतील अनेक नाटकांमध्येही काम केले आणि 2014 मध्ये अभिनेता रितेश देशमुखसोबत 'लय भारी' या मराठी चित्रपटात काम केले.

Aditi Sudhir Pohankar

2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या "आश्रम" या वेबसिरीजमध्ये त्याने चांगली भूमिका साकारली होती.

Aditi Sudhir Pohankar

 त्यानंतर तिला आश्रम-2, आश्रम-3 मध्येही काम मिळाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Sudhir Pohankar