Shefali Jariwala : वाऱ्यावरती उडणारे तुझे हे भुरे भरे केस...

Anuradha Vipat

म्यूझिक अल्बम

काटा लगा...' या म्यूझिक अल्बममुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला

Shefali Jariwala

सोशल मीडियावर सक्रिय

शेफाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shefali Jariwala

सतत चाहत्यांच्या संपर्कात

शेफाली सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shefali Jariwala

लेटेस्ट फोटो

अशातच शेफालीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shefali Jariwala

फोटो वायरल

शेफालीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shefali Jariwala

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही शेफालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shefali Jariwala

हॉट लूक

या फोटोत शेफाली खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shefali Jariwala