Shehnaaz Gill: कारभारी दमानं.. होऊ द्या दमानं..

प्रणाली मोरे

शहनाझ गिल सध्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे.

Shehnaaz Gill | Esakal

'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या माध्यमातून शहनाझ गिल बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे.

Shehnaaz Gill | Esakal

'किसी का भाई किसी की जान'च्या ट्रेलर लॉंच दरम्यान सलमाननं शहनाझला 'मूव्ह ऑन' करण्याचा सल्ला दिला आणि शहनाझ जोरदार चर्चेत आली.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत,ज्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Shehnaaz Gill | Esakal

गोल्डन आणि व्हाईट कलर्सचं कॉम्बिनेशन असलेला ड्रेस शहनाझवर एकदम उठून दिसत आहे.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझच्या या फोटोंवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझ गिलच्या सौंदर्याची सर्वांनीच जोरदार प्रशंसा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaaz Gill | Esakal