Shehnaaz Gill: सजणी गं भूललो मी,काय जादू झाली..

प्रणाली मोरे

शहनाझ गिल सध्या परदेश फिरायला गेली आहे.

Shehnaaz Gill | Esakal

ती साऊथ ईस्ट एशियात फिरतेय असं तरी तिचे फोटो पाहून दिसत आहे.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझनं समुद्र किनाऱ्या लगत फिरतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझ अर्थातच नेहमीप्रमाणे त्या फोटोत क्युट आणि सुंदर दिसत आहे.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझला आनंदात पाहून तिचे चाहते मात्र सुखावलेयत हे फोटोंवरच्या कमेंट्सवरुन कळत आहे.

Shehnaaz Gill | Esakal

'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या प्रमोशनमधनं निवांत वेळ काढत शहनाझनं ही सुट्टी प्लॅन केल्याचं दिसत आहे.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझ लवकरच रिया कपूरच्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल असं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaaz Gill | Esakal