Shehnaaz Gill: समुंदर के किनारे और भी नमकीन हो गई हो..

प्रणाली मोरे

'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या रिलीजनंतर शहनाझ गिल थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझनं थायलंडच्या समु्द्रकिनारी एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझचा रेड ड्रेसमधील लूक भलताच हॉट दिसतोय.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझच्या या फोटोंवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझला पाहून काहींनी विचारलं,'राघव कुठे आहे? एकटीच दिसत आहेस'.

Shehnaaz Gill | ESakal

शहनाझचं नाव 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातील तिचा सहकलाकार राघव जुयालसोबत काही दिवसांपूर्वी जोडलं गेलं होतं.

Shehnaaz Gill | Esakal

शहनाझ गिल लवकरच आपल्याला रिया कपूरच्या सिनेमात दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaaz Gill | Esakal