Sidharth Birthday: हमारी अधूरी कहानी!

सकाळ डिजिटल टीम

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची जोडी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध होती

Sidharth Birthday Shehnaaz Gil

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ही जोडी तुटली.

Sidharth Birthday Shehnaaz Gil

2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचे निधन झाले

Sidharth Birthday Shehnaaz Gil

त्यांच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे तुटली होती.

Sidharth Birthday Shehnaaz Gil

शहनाजने नंतर स्वत:ला हाताळले. आता ती आपल्या करियरमध्ये पुढे गेली आहे.

Sidharth Birthday Shehnaaz Gil

सिद्धार्थच्या अनुपस्थितीचं दु:ख तिच्या डोळ्यात स्पष्ट आजही स्पष्ट दिसत.

Sidharth Birthday Shehnaaz Gil

12 डिसेंबर 2022 रोजी सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस असतो. आज चाहते त्याची आठवण काढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Birthday Shehnaaz Gil