या अभिनेत्रीवर नाराज होऊन शहनाज गिलने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, पंजाबच्या 'कतरिना कैफ'ने स्वत:ला अशाप्रकारे सावरले

Anuradha Vipat

शहनाज गिल

बिग बॉस 13 मध्ये आपल्या धडाकेबाज अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणाऱ्या शहनाज गिलला आजच्या काळात ओळखीची गरज नाही.

Shehnaz Gill

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत

या अभिनेत्रीने आपल्या मेहनतीने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत चांगले स्थान मिळवले आहे.

Shehnaz Gill

पंजाबची कतरिना कैफ

बिग बॉसमध्ये आल्यानंतर शहनाज म्हणाली होती की, लोक तिला 'पंजाबची कतरिना कैफ' म्हणतात.

Shehnaz Gill

पंजाबी संगीत उद्योगातील प्रसिद्ध चेहरा

शहनाज गिल हळूहळू पंजाबी संगीत उद्योगातील एक प्रसिद्ध चेहरा बनली. पण एक वेळ अशी आली जेव्हा पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिच्यामुळे शहनाज गिलने आत्महत्येचा प्रयत्न केला होता

Shehnaz Gill

अनेक अपशब्द

या दोन अभिनेत्रींमधील वैर तेव्हापासून सुरू झाले जेव्हा शहनाजने लाइव्ह जाऊन हिमांशीच्या एका गाण्याला सर्वात वाईट गाणे म्हटले. तसेच शहनाजने हिमांशीसाठी अनेक अपशब्द वापरले होते.

Shehnaz Gill

सोशल मीडियावर लाईव्ह

यानंतर हिमांशी खुरानाने तिच्या सोशल मीडियावर लाईव्ह होऊन शहनाज गिलला फटकारले. यानंतर दोघेही एकमेकांना खूप वाईट बोलले.

Shehnaz Gill

अश्लील कमेंट

शहनाज आणि हिमांशीने सोशल मीडियावरही अश्लील कमेंट करायला सुरुवात केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaz Gill