Shilpa Shetty : 48 वर्षीय शिल्पाच्या सौंदर्यात दिवसागणिक पडत आहे भर

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही ग्लॅमर्स दिसते आहे

Shilpa Shetty

48 वर्षीय शिल्पाच्या सौंदर्यात दिवसागणिक भर पडत आहे

Shilpa Shetty

शिल्पा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shilpa Shetty

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शिल्पा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Shilpa Shetty

नुकतेच शिल्पाने सुंदर फोटोशूट केलं आहे

Shilpa Shetty

यातील काही फोटो शिल्पाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Shilpa Shetty

वेगवेगळ्या फोटो पोज देत शिल्पाने हे खास फोटोशूट केलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty