एवढ्या सुंदर शिल्पाला सोडून राज का जाईल?

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे.

Shilpa Shetty Bollywood Actress

आता शिल्पानं जो लूक इंस्टावरुन शेयर केला आहे त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Shilpa Shetty Bollywood Actress

शिल्पाच्या पतीनं राज कुंद्रानं काही दिवसांपूर्वी आपण शिल्पासोबत राहणार नसल्याचे ट्विट केले होते.

Shilpa Shetty Bollywood Actress

शिल्पाच्या पतीच्या त्या ट्विटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.

Shilpa Shetty Bollywood Actress

आता शिल्पाचा वेगळा लूक समोर आला असून त्यामुळे ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.

Shilpa Shetty Bollywood Actress

त्या फोटोंवर आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

Shilpa Shetty Bollywood Actress

युटी ६९ नावाचा चित्रपट राज कुंद्रा प्रदर्शित करणार असून तो सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येते.

शिल्पानं सुरुवातीला या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. असेही म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Bollywood Actress