एका गोष्टीचा मात्र शिल्पाला खूपच राग येतो, तिला कधीही...

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

Shilpa Shetty Latest News

वयाची ४० केव्हाच ओलांडलेल्या शिल्पाचा चाहतावर्ग मोठा आहे. फिटनेस फ्रीक म्हणून ती लोकप्रिय आहे.

Shilpa Shetty Latest News

बॉलीवूडमधील सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्रींनाही जिच्या सौंदर्याची भुरळ पडते त्यात शिल्पाचे नाव आघाडीवर आहे.

Shilpa Shetty Latest News

आता शिल्पाचे जे फोटो व्हायरल झाले आहेत त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

Shilpa Shetty Latest News

Shilpa Shetty Latest Newsबॉलीवूडमध्ये ९० च्या दशकांत सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये शिल्पाचे नाव घेतले जायचे. अद्यापही तिची लोकप्रियता कायम आहे.

Shilpa Shetty Latest News

गेल्या वर्षी शिल्पाचे काही चित्रपट, मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Shilpa Shetty Latest News

शिल्पानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, तिला तिच्या वयाविषयी कुणी काही विचारल्यास आवडत नाही.

Shilpa Shetty Latest News

वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये शिल्पा ही नेहमीच चाहत्यांच्या कुतूहलाचा आणि प्रतिक्रियेचा विषय राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Latest News