Shilpa Shetty: 'Old Is Gold नाही तर ...' शिल्पाला पाहून चाहत्याची विकेट

प्रणाली मोरे

शिल्पा शेट्टीनं लेटेस्ट पोस्ट केलेले झेब्रा लूक ड्रेसमधील फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत.

Shilpa Shetty | Esakal

एका चाहत्यानं तर तिच्यावर लट्टू होत म्हटलं आहे, अग शिल्पा तुला पाहून वाटतं की,'ओल्ड इज गोल्ड नाही तर ओल्ड इज डायमंड'.

Shilpa Shetty | Esakal

शिल्पा सोशल मीडियावर नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Shilpa Shetty | Esakal

शिल्पाचे फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरच खिळतात हे नव्यानं सांगायला नकोच.

Shilpa Shetty | Esakal

वयाची पन्नाशी गाठायला आलेल्या शिल्पाचा फिटनेस सर्वांनाच चक्रावून सोडतो.

Shilpa Shetty | Esakal

शिल्पा शेट्टी नेहमीच फिटनेस संबंधित आपले फोटो शेअर करत असते.

Shilpa Shetty | Esakal

शिल्पाच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तिनं खास फिटनेस सेंटरला देखील जागा दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty | Esakal