शिल्पाच्या सौंदर्याचे 'राज' काय?

Vaishali Patil

आपल्या अभिनयाने प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आज चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

shilpa shetty shares latest photos in pink gown raj kundra react

शिल्पा ही सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Shilpa Shetty

अलीकडेच, शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर थाई ओपन गाऊन परिधान करून खूपच सुंदर दिसत आहे.

Shilpa Shetty | Esakal

तिने हिऱ्याचा हार आणि हलका मेकअपसह खुले केस ठेवून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Shilpa Shetty | Esakal

शिल्पा शेट्टीच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

shilpa shetty

पण तिचा पती राज कुंद्राने तिच्या फोटोवर केलेल्या कमेंटनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. राजने ' 'उह ला ला आआ ' अशी कमेंट केली आहे तर तिचे चाहते तिला बार्बी म्हणत. तर अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty | sakal