Shilpa Shinde : अंगुरी भाभीचा ग्लॅमरस लूक

सकाळ डिजिटल टीम

भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदे

Shilpa Shinde

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिल्पा शिंदे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

Shilpa Shinde

'भाभीजी घरपर है' या विनोदी मालिकेतील अंगुरी भाभी ही  भूमिका साकारत शिल्पानं सगळ्यांची मने जिंकली

Shilpa Shinde

त्यानंतर शिल्पा 'बिग बॉस'या रिअॅलिटी शोमध्ये दिसली

Shilpa Shinde

इतकंच नाही तर शिल्पा 'बिग बॉस या सीझनची विजेती देखील ठरली होती

Shilpa Shinde

नुकतीच शिल्पा 'झलक दिखला जा 10' या शोमधून शिल्पा बाहेर पडली

Shilpa Shinde

पौरुषपूर' नावाच्या वेब सीरिजमध्ये शिल्पाने खूप बोल्ड सीन्स दिले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shinde