Shirley Setia : शर्लीचे हे फोटो पाहिल का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शर्लीचे फोटो व्हायरल होत आहेत

Shirley Setia

शर्ली सेतिया केवळ अभिनेत्री नाही तर गायिकाही आहे

Shirley Setia

शर्लीने आपल्या अभिनयाची सुरुवात २०२०मध्ये केली

हिंदी चित्रपट 'मस्का'मध्ये तिने भूमिका केली

Shirley Setia

सेतियाचा जन्म २ जुलै १९९५ दमनमध्ये झाला

चाहत्यांसाठी शर्ली सतत नवनवे फोटो शेअर करत असते

शर्लीची यू-ट्यूबर म्हणूनदेखील वेगळी ओळख आहे

Shirley Setia

तिने भारतात अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत

चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला भरभरुन प्रेम दिलं

अभिनय आणि गायन दोन्ही आघाड्यांवर ती सक्रीय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirley Setia