शर्ली सेतियाबद्दल जाणून घ्या रंजक गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शर्ली सेतिया हिने ऑकलंड विद्यापीठातून पदवी पूर्ण केली

तिने मस्का, निकम्मा या चित्रपटांमधून दमदार भूमिका निभावल्या

तसेच तिने २०१८ मध्ये लॉकडाऊन नावाची वेब सीरिज केली होती

शर्ली सुरुवातीला इन्फ्युएन्सर होती, ती सातत्याने युट्युवर व्हिडीओ करायची

तिला अमेरिका, ब्रिटन, कॅनडा येथून मोठ्या संख्येने फॉलोअर्स मिळाले आणि तिच्या करिअरला वाट मिळाली

सेतियाचा जन्म २ जुलै १९९५ दमनमध्ये झाला

शर्लीने आपल्या अभिनयाची सुरुवात २०२०मध्ये केली

शर्लीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत

तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहते सोशल मीडियात चर्चा करीत आहेत

श्रुती मराठेबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shruti marathe | esakal