Shivali Parab: आणि शिवाली परबचं स्वप्न अमेरिकेत पुर्ण झालं

Devendra Jadhav

शिवाली परब

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रेतील लोकप्रिय अभिनेत्री

shivali parab | Instagram

हास्यजत्रा टूर

शिवाली परब सध्या अमेरिकेत हास्यजत्रा टूरला गेलीय

shivali parab | Instagram

शिवालीचं स्वप्न

अमेरिकेत गेल्यावर शिवालीचं एक स्वप्न पुर्ण झालंय

shivali parab | Instagram

हॉलीवुड

शिवाली हॉलीवुड सिनेमात दाखवतात अशा लिमो कारमध्ये बसली आहे

shivali parab | Instagram

लिमो कार

या आलीशान लिमो कारमधुन शिवाली Washington DC मध्ये फिरली आहे

shivali parab | Instagram

शिवालीचं आऊटफिट

शिवालीने खास निळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केलेला दिसतोय

shivali parab | Instagram

अमेरिका

शिवालीला अमेरिकेतल्या फॅन्सकडून सुद्धा भरपुर प्रेम मिळालंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shivali parab | Instagram