Shivani Baokar : साध्या राहणाऱ्या शितलीच्या हॉट अदा

सकाळ डिजिटल टीम

लागीरं झालं जी' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर

Shivani Baokar

शीतल'ची भूमिका साकारून शिवानीने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली

Shivani Baokar

नुकतंच शिवानीने एक नवं फोटोशूट केलं आहे

Shivani Baokar

तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे चांगलेच व्हायरल होत आहेत

Shivani Baokar

शिवानीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडतो आहे

Shivani Baokar

शिवानी सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

Shivani Baokar

शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Baokar