Shivani Baokar: लाजताना बघून तुला डोळे आले भरून

सकाळ डिजिटल टीम

'लागीर झालं जी' मालिकेतून शीतली सर्वांच्या भेटीला आली होती. अभिनेत्री शिवानी बावकरने ही भूमिका साकारली होती.

Shivani Baokar | Sakal

लागीर झालं जी ही तिची मराठी मालिका खूप गाजली होती

Shivani Baokar | Sakal

या मालिकेमुळे शिवानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

Shivani Baokar | Sakal

शिवानी बावकरने लागीर झालं.. नंतर अनेक मालिका केल्या आहेत. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Shivani Baokar | Sakal

लागीर झालं जी मध्ये अजिंक्य हा तिचा बॉयफ्रेंड असतो

Shivani Baokar | Sakal

ती आपल्या सौंदर्याने समोरच्याला भुरळ पाडते

Shivani Baokar | Sakal

तिची कातील नजर समोरच्याच्या काळजाचा ठाव घेते

Shivani Baokar | Sakal

ती सोशल मिडीयावर सक्रीय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Baokar | Sakal