Shivani Rangole : कोणाला म्हणतेय शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा'

सकाळ डिजिटल टीम

‘सांग तू आहे का?’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे

Shivani Rangole

शिवानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shivani Rangole

शिवानी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Shivani Rangole

अशातच शिवानीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Shivani Rangole

शिवानीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shivani Rangole

चाहतेही शिवानीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shivani Rangole

या फोटोत शिवानी खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Rangole