Shivani Sonar : नक्षत्रावाणी तुझं रुप गं...

Anuradha Vipat

शिवानी सोनार

शिवानी सोनार राजा रानीची ग जोडी मालिकेतून भेटीला आली

Shivani Sonar

सोशल मीडियावर सक्रिय

शिवानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shivani Sonar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

शिवानी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shivani Sonar

लेटेस्ट फोटो

अशातच शिवानीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shivani Sonar

फोटो वायरल

शिवानीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shivani Sonar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही शिवानीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shivani Sonar

हॉट लूक

या फोटोत शिवानी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Sonar