Shivani Sonar: मालिका संपली तरी हिचं वेड काही कमी होईना..

नीलेश अडसूळ

सुंदर फोटो

अभिनेत्री शिवानी सोनारने नुकतेच साडीमध्ये काही सुंदर फोटो शेयर केले आहेत.

Shivani Sonar shared cute photos in saree | sakal

खूपच रेखीव

यावेळी ती खूपच रेखीव दिसत आहे.

Shivani Sonar shared cute photos in saree | sakal

'राजा रानीची ग जोडी'

'राजा रानीची ग जोडी' या मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली..

Shivani Sonar shared cute photos in saree | sakal

संजीवनी

शिवानीने या मालिकेत तिनं संजीवनी म्हणजेच 'संजू' ही भूमिका साकारली होती.

Shivani Sonar shared cute photos in saree | sakal

भूमिका गाजली

ही भूमिका इतकी गाजली की शिवानीचे फॅन्स संपूर्ण महाराष्ट्रात पसरले.

Shivani Sonar shared cute photos in saree | sakal

मालिका संपूनही..

आता मालिका संपूर्ण बराच काळ लोटला आहे.

Shivani Sonar shared cute photos in saree | sakal

लाखो चाहते

पण तरीही तिची क्रेझ कमी झालेली नाही, आजही तिचे लाखो चाहते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Sonar shared cute photos in saree | sakal