'वाळवी'तली शिवानी कधी करणार लग्न?

सकाळ डिजिटल टीम

शिवानी सुर्वे

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वेबद्दल चाहते सोशल मीडियात चर्चा करु लागले आहेत

Shivani Surve

चिंता

शिवानी कधी लग्न करणार? याची चिंता चाहत्यांना लागली आहे

Shivani Surve

अजिंक्य

त्याचं कारण तिनेच अजिंक्यसोबतच्या नात्याची कबुली दिलेली होती

Shivani Surve

लग्न

अजिंक्य ननावरे खऱ्या आयुष्यात शिवानी सुर्वेशी लग्न करणार आहे

Shivani Surve

बिग बॉस

गेल्या काही दिवसांपासून तो 'बिग बॉस'फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेला डेट करत आहे

कबुली

शिवानीने अजिंक्यसोबतच्या तिच्या नात्याची कबुली दिली होती

Shivani Surve

लग्नबंधन

अल्ट्रा मराठी बजला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य म्हणाला,"हो.. मी आणि शिवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहोत."

Shivani Surve

भूमिका

भोजपुरी सिनेमा 'गंगा मिली सागर से'मध्ये शिवानीने मुख्य भूमिका निभावली होती

वाळवी

नुकत्यात येऊन गेलेल्या 'वाळवी' सिनेमामुळे ती घराघरात पोहोचली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Surve