सोज्वळ शिवानीचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो : Shivani Surve

सकाळ डिजिटल टीम

शिवानी सुर्वे मराठी सिनेसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेत्री आहे.

Shivani Surve

मराठी-हिंदी टिव्ही सिरियल्समुळं ती घराघरात पोहोचली.

Shivani Surve

मराठी बिगबॉसमुळेही तीला मोठं फेम मिळालं.

Shivani Surve

मोठा स्ट्रगलनंतर सिनेसृष्टीत आपलं खास स्थान निर्माण करण्यात शिवानी यशस्वी ठऱलीए.

Shivani Surve

मराठीत यापूर्वी अंकुश चौधरीसोबत ती ट्रिपल सीट सिनेमात झळकली होती.

Shivani Surve

आता तिचा वाळवी हा सिनेमा चर्चेत आहे.

Shivani Surve

शिवानी सौंदर्याची खाण असून तितकीच ती बोल्डही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Surve