उद्धव ठाकरेंची फोटोग्राफी! न पाहिलेले फोटो पाहा

दत्ता लवांडे

Uddhav Thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आज ६३ वा वाढदिवस. त्यांनी काढेलेले फोटो आज आपण पाहूयात

Uddhav Thackeray Photography

Uddhav Thackeray Birthday

उद्धव ठाकरे यांना लहानपणापासूनच फोटोग्राफीची आवड होती

Uddhav Thackeray Photography

Uddhav Thackeray Photography

ते सक्रीय राजकारणात येण्याच्या अगोदर फोटोग्राफी करायचे, सध्या ते पूर्णवेळ राजकारणात असल्यामुळे त्यांना फोटोग्राफी करण्यासाठी वेळ मिळत नाही.

Uddhav Thackeray Photography

Photography

महाराष्ट्रातील विविध ठिकाणांचे त्यांनी आकाशातून फोटो काढले आहेत.

Uddhav Thackeray Photography

Shivsena

त्यांनी काढलेल्या फोटोंवर "महाराष्ट्र देशा" हे पुस्तक काढलं आहे.

Uddhav Thackeray Photography

Forts Photo

सह्याद्रीतील गडकिल्ले, मंदिरे, पर्यटन स्थळांचे अनेक फोटो त्यांनी काढले आहेत.

Uddhav Thackeray Photography

Photos

त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Uddhav Thackeray Photography

Lonar Lake

लोणार सरोवर आणि वारीचे हेलिकॉप्टरमधून त्यांनी काढलेले फोटो चांगलेच चर्चेत असतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Photography