मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अंडी खावी का?

Anuradha Vipat

मधुमेहींसाठी फायदेशीर

अंडी मधुमेहींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात

diabetes eat eggs

कॅलरीज आणि प्रथिने

अंडी ७० कॅलरीज आणि ६ ग्रॅम प्रथिने पुरवतात.

diabetes eat eggs

रक्तातील साखरेची पातळी

त्यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

diabetes eat eggs

प्रोटीनयुक्त आहार

त्यामुळे अंडी हा प्रोटीनयुक्त आहार मानला जातो.

diabetes eat eggs

दिवसांतून 2 अंडी

मधुमेह असलेल्या रूग्णांनी दिवसांतून 2 अंडी खाल्ल्याने त्यांच्या खराब कोलेस्टेरॉल किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये घट दिसून येते.

diabetes eat eggs

रक्तातील साखरेचे प्रमाण

आहारात जर अंडी असतील तर लिपिड प्रोफाईल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. 

diabetes eat eggs

प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ

अंडी हे सगळ्यात जास्त प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

diabetes eat eggs