गरोदरपणात वांगी खावी का ?

Anuradha Vipat

बाळाची काळजी

गर्भधारणेच्या नाजूक क्षणांमध्ये,आई आणि न जन्मलेल्या पोटातल्या बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे

brinjal eating in pregnency

फायदे

चला तर आपण जाणून घेऊ की गरोदरपणात वांगी खावी की नाही किंवा गरोदरपणात वांगी खाण्याचे काय फायदे होऊ शकतात?

brinjal eating in pregnency

 संतुलित प्रमाण

गर्भधारणेदरम्यान संतुलित प्रमाणात खाल्ल्यास वांगी खूप फायदेशीर ठरू शकतात.

brinjal eating in pregnency

गर्भाच्या विकासासाठी फायदेशीर

वांग्यामधले फायबर, फोलेट आणि पोटॅशियम हे गर्भाच्या विकासासाठी फायदेशीर मानले जातात.

brinjal eating in pregnency

मानसिक विकार

वांगी फोलेटचा चांगला स्रोत आहे. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांमध्ये होणाऱ्या डोकेदुखी, तणाव आणि चिंता अशा मानसिक विकारांसह गर्भाच्या विकासासाठी फोलेट फायदेशीर असल्याचं मानलं जातं.

brinjal eating in pregnency

डायबिटिस

वांगी डायबिटिस टाळण्यासाठी चांगली मानली जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

brinjal eating in pregnency