रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खावं का?

Anuradha Vipat

आईस्क्रीम

जेवणानंतर आईस्क्रीम खाऊ नये 

eat ice cream after dinner

साखर

आइस्क्रीममध्ये असलेली साखर जेवणानंतर नीट पचत नाही

eat ice cream after dinner

पोटावर चरबी

आणि त्यामुळे पोटावर चरबी जमा होते.

eat ice cream after dinner

झोपेची गुणवत्ता

रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाल्ल्यास झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते

eat ice cream after dinner

दातांमध्ये कॅविटीची समस्या

रात्री आईस्क्रीम खाल्ल्यामुळे दातांमध्ये कॅविटीची समस्या वाढू शकते.

eat ice cream after dinner

कफ

रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याच्या सवयीमुळे कफ होऊ शकतो

eat ice cream after dinner

वजन वाढीची समस्या

आईस्क्रीममध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असतात त्यामुळे वजन वाढीची समस्या होऊ शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eat ice cream after dinner