ताप असेल तर अंघोळ करावी का?

Anuradha Vipat

कोमट पाण्याने आंघोळ करावी

ताप आल्यास अतिशय गरम किंवा थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

bath if you have a fever

शरीराला आराम

यामुळे शरीराला आराम मिळतो

bath if you have a fever

कोमट पाण्याने आंघोळ

कोमट पाण्याने आंघोळ केल्याने वेदना दूर होतात.

bath if you have a fever

काही वेळ आंघोळ

तापात आंघोळ करणार असाल तर काही वेळ आंघोळ करावी.

bath if you have a fever

समस्या वाढू शकते

जास्त वेळ पाण्यात राहिल्याने समस्या वाढू शकते

bath if you have a fever

थंड पाण्याने आंघोळ

तापात थंड पाण्याने आंघोळ करू नये.

bath if you have a fever

रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा धोका

यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा धोका असतो, ज्यामुळे थरथर निर्माण होऊन शरीरातील ऊर्जा नष्ट होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bath if you have a fever