Shraddha Arya : 'कुंडली भाग्य' फेम श्रद्धाचा हॉट लूक; फोटो चर्चेत!

सकाळ डिजिटल टीम

कुंडली भाग्य फेम अभिनेत्री श्रद्धा आर्या घराघरात ओळखली जाते

Shraddha Arya

श्रद्धा आर्या अनेकदा तिच्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत असते

Shraddha Arya

16 नोव्हेंबर 2021 रोजी श्रद्धा आर्याने राहुल नागलसोबत लग्न केले

Shraddha Arya

श्रद्धाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत

Shraddha Arya

पुन्हा एकदा श्रद्धाने इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे

Shraddha Arya

या फोटोंमध्ये श्रद्धा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे

Shraddha Arya

श्रद्धा सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Arya