Shradha Arya : सिल्वर लहेंग्यामध्ये श्रद्धा आर्याचा कातीलाना अंदाज

सकाळ वृत्तसेवा

श्रद्धा आर्या ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

ती तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी दररोज मजेदार व्हिडिओ आणि रील शेअर करत असते

श्रद्धा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते

तिला असलेला फॅशन आणि स्टाईल सेन्स यामुळे ती’ रियल लाईफ मधून आपल्या चाहत्यांना अधिक इंफ्ल्यूयन्स करते

ती केवळ बोल्ड लुकच कॅरी करत नाही तर ट्रेडीशनल लुक कॅरी करून त्यामधून सुद्धा आपला जलवा दाखवते

श्रद्धा आर्याने झी रिश्ते अवॉर्डस 2022 च्या शानदार सोहळ्याला हजेरी लावली होती आणि त्यासाठी तिने एकदम हटके लुक पिक केला होता

या लुकसाठी श्रद्धाने एक सिल्व्हर कलरचा लेहंगा सेट परिधान केला होता. ज्याचे कलर-कोर्डिनेशन तिला एकदम मस्त सूट होत होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.