Shraddha Das : श्रद्धा सध्या आहे वोकेशन मोड ऑन... पाहा फोटो...

Anuradha Vipat

चाहत्यांना वेड

श्रद्धा दास अनेकदा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना वेड लावत असते

Shraddha Das

सोशल मीडियावर सक्रिय

श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shraddha Das

सतत चाहत्यांच्या संपर्कात

श्रद्धा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shraddha Das

लेटेस्ट फोटो

अशातच श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shraddha Das

फोटो वायरल

श्रद्धाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shraddha Das

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही श्रद्धाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shraddha Das

हॉट लूक

या फोटोत श्रद्धा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Das