दसरा आहे तर दहा मिठाई खाव्या का? श्रद्धाचा गोड प्रश्न

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

shraddha kapoor

आता श्रद्धानं तिचे काही खास फोटो सोशल मिडियावर शेयर करत चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहे.

हे खास फोटो शेयर करत तिने लिहिलय की, दसरा आहे तर दहा मिठाई खाव्या का?

Shraddha Kapoor | esakal

सध्या तिचे हे गोड फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ती नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shraddha Kapoor | esakal

श्रद्धाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'स्त्री 2' मध्ये दिसणार आहे.

Shraddha Kapoor | Sakal

श्रद्धाचे फोटो चाहत्यांना खुप आवडतात. आता श्रद्धाचे चाहते तिला दसऱ्याच्या शुभच्छा देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Kapoor | esakal