Shraddha Kapoor: कुण्या गावाचं आलं पाखरु..

प्रणाली मोरे

श्रद्धा कपूरनं नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट शेअर केले आहेत,ज्यात तिनं आपला नवा हेअरकट लूक दाखवला आहे.

Shraddha Kapoor | Esakal

श्रद्धा कपूरनं या फोटोंना कॅप्शन दिलं आहे की,'दिल छोटा मत करो,बाल करो..'

Shraddha Kapoor | Esakal

श्रद्धा कपूरचा हा लूक सर्वांना भलताच आवडला आहे.

Shraddha Kapoor | Esakal

श्रद्धा कपूरचा 'तू झूठी मै मक्कार...' सिनेमा नुकताच आपल्या भेटीस येऊन गेला.

Shraddha Kapoor | Esakal

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता.

Shraddha Kapoor | Esakal

श्रद्धा कपूरचा या सिनेमातील अभिनयही सर्वांना भुरळ घालून गेला.

Shraddha Kapoor | Esakal

श्रद्धा कपूरचे अनेक सिनेमे सध्या पाइपलाइनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Kapoor | Esakal