Shreya Bugde: 'अगं चटकचांदणी..चतूर कामिनी..काय म्हणू तुला..'

प्रणाली मोरे

श्रेया बुगडेनं साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugde | Esakal

हॅन्डलूम साडीतील श्रेयाचा हा हटके लूक सगळ्यांना भलताच आवडला आहे.

Shreya Bugde | Esakal

श्रेया सोशल मीडियावर अलिकडे नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Shreya Bugde | Esakal

श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या मुळे घराघरात पोहोचली.

Shreya Bugde | Esakal

आज तिच्या विनोदी अभिनयाचा मोठा चाहतावर्ग पहायला मिळतो.

Shreya Bugde | Esakal

श्रेयाचा फॅशन सेन्सही उत्तम आहे.

Shreya Bugde | Esakal

श्रेया 'चला हवा येऊ द्या' शो सोबतच अधनं मधनं जाहिरातीतही काम करताना दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreya Bugde | Esakal