Shreya Bugde: 'मी सोडून सारी लाज..अशी बेभान..'

प्रणाली मोरे

मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे

श्रेया बुगडेनं नुकतेच साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

Shreya Bugde | Esakal

श्रेयाचा ट्रेडिशनल अंदाज

श्रेयाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Shreya Bugde | Esakal

श्रेया बुगडे 'कॉमेडी क्वीन'

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शो व्यतिरिक्त श्रेया बुगडे सध्या फार काही करताना दिसत नाही.

Shreya Bugde | Esakal

सध्या काय करते श्रेया?

श्रेया अधनंमधनं जाहिरातीतून काम करताना दिसते.

Shreya Bugde | Esakal

श्रेयाचं हटके फोटोशूट

अनेकदा आपल्या शूटिंगच्या सेटवरच श्रेया फोटोसेशन करताना दिसते.

Shreya Bugde | Esakal

श्रेया बुगडेचा ग्लॅमरस अंदाज

श्रेया बुगडे सोशल मीडियावर नेहमी आपले ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreya Bugde | Esakal