Shreya Bugde: महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या श्रेयाचा हटके लूक

रुपेश नामदास

 'चला हवा येऊ द्या.' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडेने अनेकांच्या मनात घर केले आहे.

Shreya Bugde photo | esakal

 श्रेयाचे अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

Shreya Bugde images | esakal

अनेकांच्या नकला करण्याचा बालपणीचा छंद तिला 'चला हवा येऊ द्या'पर्यंत घेऊन येईल याची कल्पनाच नव्हती.

Shreya Bugde photos | esakal

श्रेयाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलेही आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी ही आणले.

Shreya Bugde | esakal

'फू बाई फू' या कार्यक्रमातून श्रेयाला खरी ओळख मिळाली. 

Shreya Bugde | esakal

श्रेयाने तिच्या विनोदबुद्धीने जरी प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत.

Shreya Bugde | esakal

आजही श्रेयाचे लाखो चाहते आहेत.

Shreya Bugde | esakal

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreya Bugde | esakal