Shreya Ghoshal : जादुई आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेयाचा हटके लूक...

Anuradha Vipat

जादुई आवाज

श्रेया घोषाल 20 वर्षांपासून आपल्या गोड आणि जादुई आवाजाने श्रोत्यांचे मनोरंजन करत आहे.

Shreya Ghoshal

सोशल मीडियावर सक्रिय

श्रेया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shreya Ghoshal

सतत चाहत्यांच्या संपर्कात

श्रेया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shreya Ghoshal

लेटेस्ट फोटो

अशातच श्रेयाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shreya Ghoshal

फोटो वायरल

श्रेयाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shreya Ghoshal

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही श्रेयाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shreya Ghoshal

हॉट लूक

या फोटोत श्रेया खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreya Ghoshal