Shreya Ghoshal: गाण्याइतकंच सुरेख आहे श्रेयाचं बंगाली सौंदर्य..

नीलेश अडसूळ

अद्भुत

बॉलीवूडमधील अद्भुत आवाजाची गायिका म्हणजे श्रेया घोषाल..

Bollywood singer Shreya Ghoshal cute hot photos | sakal

जादुई आवाज

गेली 20 वर्षांपासून अधिक काळ आपल्या गोड आणि जादुई आवाजाने तिनं आपलं मनोरंजन केलं आहे.

Bollywood singer Shreya Ghoshal cute hot photos | sakal

दिसायलाही गोड

श्रेयाचा आवाज जितका गोड आहे, तितकीच ती दिसायला ही गोड आहे.

Bollywood singer Shreya Ghoshal cute hot photos | sakal

प्रचंड सक्रिय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, आपल्या कामाबाबतचे अपडेट देत असते.

Bollywood singer Shreya Ghoshal cute hot photos | sakal

चाहतावर्ग

तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

Bollywood singer Shreya Ghoshal cute hot photos | sakal

मूळची बंगालची

ती मूळची बंगालची असली तरी तिच्या आवाजाची जादू सातासमुद्रापार पोहोचली आहे.

Bollywood singer Shreya Ghoshal cute hot photos | sakal

रसिक फिदा

तिच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्रातला रसिकही तिच्यावर फिदा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood singer Shreya Ghoshal cute hot photos | sakal