चित्रपटात येण्यासाठी श्रेयसला द्यावा लागला लग्नाला नकार

Anuradha Vipat

दोन दशके पूर्ण

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या कारकिर्दीला दोन दशके पूर्ण केली आहेत.

Shreyas talpade

उत्कृष्ट अभिनयासाठी ओळख

श्रेयस मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांचा एक भाग आहे आणि त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो.

Shreyas talpade

त्याचा पहिलाच चित्रपट

इक्बाल या चित्रपटातून या अभिनेत्याने करिअरची सुरुवात केली होती. मुख्य अभिनेता म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट होता.

Shreyas talpade

या चित्रपटात काम करण्यासाठी

या चित्रपटातील त्याचा अभिनयही खूप आवडला होता. पण या चित्रपटात काम करण्यासाठी त्याला मोठे खोटे बोलावे लागले होते

Shreyas talpade

एक दिवसाची रजा

या चित्रपटाचे काम सुरू असताना श्रेयस तळपदे लग्न करणार होता. चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीलाच श्रेयसने दिग्दर्शकाकडे एक दिवसाची रजा मागितली.

Shreyas talpade

लग्न करणार असल्याची माहिती

सुरुवातीला दिग्दर्शकाला याची माहिती नव्हती पण श्रेयस लग्न करणार असल्याची माहिती मिळताच दिग्दर्शकाला धक्काच बसला तेव्हा त्याने श्रेयसला लग्न रद्द करून या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर लग्न करण्यास सांगितले.

Shreyas talpade

बादशाह, करण कुंद्रानंतर आता या अभिनेत्रीने दिला मुन्नावर फारुकीला पाठिंबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

supported Munnavar Farooqui