Shreyas Talpade : चॉकलेट बॉयची बिग बॉसच्या घरात एंट्री

सकाळ वृत्तसेवा

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते

बिग बॉसच्या घरात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे सहभागी झाला आहे

या घराने आतापर्यंत बऱ्याच एंट्री बघितल्या असतील, आता या घरात होतेय माझीही धमाकेदार एन्ट्री... अस म्हणत श्रेयसने घरात प्रवेश केला आहे

त्याचबरोबर झुकेगा नही साला…!” असही श्रेयस म्हणाला आहे

रिलीज झालेला प्रोमो पाहिल्यावर अनेक नेटकरी चकित झालेत आहे

अनेकांनी श्रेयस बिग बॉस मध्ये सहभागी होणार असेल तर घराचा चेहरा बदलेल असं म्हटले आहे

तर काहींनी तो त्याचा आगामी चित्रपट आपडी थापडीच्या प्रमोशनसाठी आलाय असे म्हटले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.