Sandip Kapde
प्रत्येक पुरूषाच्या यशाच्या मागे एका स्त्रीस चा हात असतो. अभिनेता श्रेयस तळपदे याने ही गोष्ट कबूल केली आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे स्वतः सांगतात की त्यांची पत्नी ही स्वतः अभिनेत्री नसली तर त्याच्या यशामध्ये त्याच्या पत्नीचा मोलाचा सहभाग आहे.
करियरची सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही.
जीवनात जे काही यश मिळाले ते फक्त दीप्ती ठामपणे पाठिशी उभी राहिल्याने आणि तिने साथ दिल्याने असे तो अभिमानाने सांगतो.
श्रेयस तळपदे हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहे.
अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका केल्या आहेत.
आपल्या कॉमेडीने त्याने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.
लोकांना त्याची कॉमिक टायमिंग खूप आवडते. श्रेयस तळपदेने दीप्ती तळपदेशी लग्न केले. श्रेयस आणि दीप्तीची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे.
खरंतर त्याला कॉलेजच्या फेस्टमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि तिथे त्याच कॉलेजच्या सेक्रेटरी श्रेयसला आवडल्या होत्या. आज तीच कॉलेज सेक्रेटरी श्रेयसची म्हणजे त्याची बायकोची लाइफ सेक्रेटरी आहे.
2000 सालची गोष्ट आहे जेव्हा श्रेयसला कॉलेज फेस्टमध्ये बोलावण्यात आलं होतं.
दीप्ती याच कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये सेक्रेटरी होती.
श्रेयसने दीप्तीला पाहिले आणि ते दोघांसाठी पहिल्या नजरेत प्रेम होते.
श्रेयसने दिप्तीला प्रपोज केले होते. दोघांनीही बराच काळ एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर 2004 मध्ये दोघांनी लग्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.